कोकण
रायगड जिल्ह्यातील म्हसळा या मध्यवर्ती ठिकाणी महानगर...
- Aug 15, 2026
- 9 views
रायगड जिल्ह्यातील म्हसळा या मध्यवर्ती ठिकाणी महानगर गॅस च्या नव्या CNG पंपाचे शुभारंभ. मुंबई-म्हसळा तालुक्यासाठी आता आनंदाची बातमीगेल्या अनेक वर्षांपासून cng पंपाच्या प्रतीक्षेत...
बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडले
- Aug 01, 2026
- 25 views
बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडले यवतमाळ – बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे जलाशयातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वरच्या बाजूच्या...
५ जिल्ह्यांतील २९ कॉलेजेसवर नवीन प्रवेशासाठी बंदी
- Jul 26, 2026
- 38 views
५ जिल्ह्यांतील २९ कॉलेजेसवर नवीन प्रवेशासाठी बंदी अमरावती-: शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत दिलेले कायदेशीर प्रतिज्ञापत्र आणि आश्वासन न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांवर संत गाडगे बाबा...
कोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी
- Jul 21, 2026
- 21 views
कोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मुंबई-: कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी...
महाड पत्रकार संघाने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
- Jul 18, 2026
- 24 views
महाड पत्रकार संघाने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मुंबई-समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत महाड पत्रकार संघाच्या वतीने “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत महाड तालुक्यातील...
महाडमध्ये पावसाची दमदार पुनरागमन; मुसळधार सरींनी दिला...
- Jul 17, 2026
- 22 views
महाडमध्ये पावसाची दमदार पुनरागमन; मुसळधार सरींनी दिला दिलासा महाड-महाड तालुक्यात सलग पाच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. दुपारनंतर अचानक...
व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी...
- Jul 16, 2026
- 15 views
व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी संदर्भात झाली बैठक! मुंबई-‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण...
आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा
- Apr 25, 2026
- 55 views
आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवामुंबई - उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठी सोय करून ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच...
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव...
- Apr 22, 2026
- 52 views
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव गैरप्रकारे विल्हेवाट; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देशमुंबई -: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव...
राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता
- Apr 20, 2026
- 88 views
राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता मुंबई -: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता...
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत...
- Apr 18, 2026
- 43 views
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना रायगड येथे दाखले वाटपमुंबई - राज्य सरकार अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान...
कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या
- Apr 11, 2026
- 69 views
कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या मुंबई-उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा...
जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी तालुक्यास...
- Apr 10, 2026
- 35 views
जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी तालुक्यास दिलेल्या रुग्णवाहिकेचे रत्नागिरी येथे तालुकावासीयांच्या उपस्थितीत लोकार्पणमंडणगड - जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र...
मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प
- Apr 07, 2026
- 72 views
मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प मुंबई- मुंबई ते विजयदुर्ग रो-रो प्रवाशांच्या सेवेत दाखल. मात्र, महाराष्ट्रातील बहुचर्चित मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसात...
आखाती युद्धाचा गणेश मूर्तींना फटका, गणेश मूर्तिकार...
- Apr 03, 2026
- 49 views
आखाती युद्धाचा गणेश मूर्तींना फटका, गणेश मूर्तिकार चिंतेत.पनवेल – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेश मूर्तींचे माहेरघर असणाऱ्या पेण, हमरापूर मधील गणेशमूर्ती यंदा परदेशात उशिरा...
नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने ९९ वा सत्याग्रह दिन...
- Mar 31, 2026
- 39 views
नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने ९९ वा सत्याग्रह दिन उत्साहात साजरामहाड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत मानवमुक्तीचा निशस्त्र...
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम...
- Mar 28, 2026
- 62 views
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम नकारमुंबई - मुख्य मुंबईतील कोकणवासियांसाठी अतिशय सोयीची असणारी दादर- रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास कोकण रेल्वेने ठाम नकार...
कोकण विकासासाठी बंदर विकास, जलवाहतूक आणि बरेच काही….
- Mar 24, 2026
- 47 views
कोकण विकासासाठी बंदर विकास, जलवाहतूक आणि बरेच काही….मुंबई - कोकणातील मत्स्य व्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीत राज्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत अशी...
कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर
- Mar 21, 2026
- 75 views
कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावरमुंबई, : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ७५८ गावांची सविस्तर माहिती लवकरच जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे....
पनवेलमध्ये लवकरच होणार रतन टाटा कौशल्य विद्यापीठ
- Mar 21, 2026
- 24 views
पनवेलमध्ये लवकरच होणार रतन टाटा कौशल्य विद्यापीठमुंबई, -मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले की, युवकांमध्ये...
युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका; मासेमारी...
- Mar 20, 2026
- 39 views
युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका; मासेमारी साहित्याच्या किमतीत मोठी वाढअलिबाग - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम आता कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ...
स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत...
- Mar 17, 2026
- 33 views
स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कारमुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक...
महाराष्ट्र दिनी सुरु होणार मुंबई-पुणे मिसिंग लिंक
- Jan 07, 2026
- 89 views
महाराष्ट्र दिनी सुरु होणार मुंबई-पुणे मिसिंग लिंकमुंबई - मुंबई-पुणेदरम्यान अनेक वर्ष रखडलेले दरीपूल, म्हणजेच मिसिंग लिंकचे काम आता 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र...
सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !
- Jan 04, 2026
- 75 views
सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून आयएफआर (IFR)...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास
- Aug 22, 2025
- 218 views
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पासमुंबई - गणेशोत्सव अगदी आठड्याभरावर आलेला असताना कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकार विविध सवलती जाहीर करत आहे....
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली,बचाव कार्य सुरू
- Aug 22, 2025
- 208 views
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली,बचाव कार्य सुरूअलिबाग - रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट...
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगांव बायपासला २१...
- Aug 14, 2025
- 164 views
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगांव बायपासला २१ कोटींचा निधी…मुंबई, दि. १३ — मुंबई – गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका...
ध्वजारोहणासाठी अदिती तटकरे रायगडात, गिरीश महाजन...
- Aug 12, 2025
- 130 views
ध्वजारोहणासाठी अदिती तटकरे रायगडात, गिरीश महाजन नाशिकमध्येमुंबई - भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नाशिक आणि रायगड मध्ये...
माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा...
- Aug 08, 2025
- 249 views
माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील हातरिक्षा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याऐवजी, ई-रिक्षा चालवण्यास परवानगी दिली जाईल,...
स्मशान बांधण्यासाठी चोरले कोकण रेल्वेचे रुळ
- Aug 06, 2025
- 100 views
स्मशान बांधण्यासाठी चोरले कोकण रेल्वेचे रुळपिंगुळी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या...
खांदेरी किल्ल्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, ३ खलाशी...
- Jul 28, 2025
- 180 views
खांदेरी किल्ल्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, ३ खलाशी बेपत्ता….अलिबाग – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शासनाच्या बंदी असलेल्या कालावधीत देखील खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली उरण...
पनवेल ते कर्जत थेट प्रवासाचा मार्ग मोकळा अन् कळवा-ऐरोली...
- Jul 26, 2025
- 130 views
पनवेल ते कर्जत थेट प्रवासाचा मार्ग मोकळा अन् कळवा-ऐरोली रेल्वे धावणारमुंबई उपनगरीय भागातील कनेक्टिविटी (दळणवळण) सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी...
तेंडोली तांबाडगेवाडीतील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क...
- Jul 24, 2025
- 193 views
तेंडोली तांबाडगेवाडीतील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क तुटलेलाच….सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेल्या ऑरेंज अलर्ट नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कुडाळ...
कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचे बुकींग सुरू
- Jul 22, 2025
- 300 views
कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचे बुकींग सुरूमुंबई - यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी यावर्षीचा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. थेट गावाला आपली कार...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन कंटेनर बांबूचे फर्निचर...
- Jul 21, 2025
- 132 views
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन कंटेनर बांबूचे फर्निचर इस्त्रायलला निर्यातसिंधुदुर्ग — जिल्ह्यातून दोन कंटेनर भरून बांबूचे फर्निचर इस्त्रायल या देशात निर्यात झाले आहे. सिंधुदुर्गातील...
किल्ले रायगडावरील शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची...
- Jul 15, 2025
- 302 views
किल्ले रायगडावरील शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दूरवस्था !महाड -छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड वरील ऐतिहासिक दगडी बांधकाम असलेले शिवकालीन...
सावंतवाडी जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली.
- Jul 05, 2025
- 122 views
सावंतवाडी जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली.सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावंतवाडी कारागृहाची किमान शंभर वर्षे जुनी...
कोकणातील कातळशिल्पांचे जतन करण्याचा न्यायालयाकडून...
- Jul 04, 2025
- 145 views
कोकणातील कातळशिल्पांचे जतन करण्याचा न्यायालयाकडून आदेशमुंबई - कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन,...
मंडणगड एसटी आगारात ५ नव्या बस,राज्य मंत्री योगेश कदम...
- Jun 22, 2025
- 163 views
मंडणगड एसटी आगारात ५ नव्या बस,राज्य मंत्री योगेश कदम यांनी केला प्रवासरत्नागिरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा...
राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्मात...
- Jun 21, 2025
- 257 views
राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी एक सकारात्मात पाऊलमुंबई - महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे...
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली
- Jun 20, 2025
- 194 views
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखालीकोकण महाड - कोकणातील रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई सोबतच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला बसला असून. सुकेळी खिंड,...
महाडमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुरजन्य...
- Jun 20, 2025
- 244 views
महाडमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती ….कोकण महाड - मे महिन्यात सुरू झालेला पाऊस जून महिन्यामध्ये सुद्धा धो धो कोसळत असून गेली दोन दिवस महाड आणि परिसराला मुसळधार...
अल्पावधीतच खर्डी- नेवाळी रायगड रस्ता बंद ठेवण्याची वेळ...
- Jun 19, 2025
- 418 views
अल्पावधीतच खर्डी- नेवाळी रायगड रस्ता बंद ठेवण्याची वेळ रायगड प्राधिकरणावर!किल्ले रायगड - किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने...
कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी बंद….
- Jun 17, 2025
- 188 views
कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी बंद….रत्नागिरी - चिपळूण मधील कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आलाय. चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने कुंभार्ली घाटातील...
रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती…
- Jun 17, 2025
- 287 views
रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती…रत्नागिरी -गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण...
कोकण रेल्वे आता कारसाठी देणार ‘रो-रो’ सेवा
- Jun 05, 2025
- 399 views
कोकण रेल्वे आता कारसाठी देणार ‘रो-रो’ सेवामुंबई -कोकण रेल्वे प्रशासनाने ट्रक आणि अवजड वाहनांप्रमाणेच आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली...
राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना...
- Jun 05, 2025
- 162 views
राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदीमहाड -दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....
३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार...
- Jun 03, 2025
- 159 views
३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दीमहाड - येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी...
केतकीबनाचा विध्वंस ठरतोस विनाशकारी वादळास कारण
- Jun 01, 2025
- 179 views
केतकीबनाचा विध्वंस ठरतोस विनाशकारी वादळास कारणदापोली, पाडले - पाच वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग निसर्गचक्रीवादळातून कोकण किनारट्टीवरील शेतकरी नुकतेच सावरू लागले आहेत. मात्र दापोली...
आर्थिक वर्षाचा सकारात्मक शेवट, पण पुढील आठवड्यात जागतिक...
- Apr 01, 2025
- 464 views
आर्थिक वर्षाचा सकारात्मक शेवट, पण पुढील आठवड्यात जागतिक घटक ठरवतील दिशा२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजाराने सकारात्मक कामगिरी केली आणि सात-दशांश टक्के वाढ नोंदवली....
लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवास
- Mar 06, 2025
- 225 views
लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवासमुंबई - मुंबई-कर्जत-पनवेल असा थेट प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. मुंबई उपनगरीय...
लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी बस कोसळली कुमशेत घाटात.
- Oct 10, 2024
- 626 views
लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी बस कोसळली कुमशेत घाटात.महिला अलिबाग - रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला आज गालबोट लागले. आजच्या...
बडोदा-मुंबई महामार्गावरील बोगदा विना अपघात १५ महिन्यात...
- Sep 12, 2024
- 612 views
बडोदा-मुंबई महामार्गावरील बोगदा विना अपघात १५ महिन्यात पूर्णबिझनेस पनवेल - बडोदा – मुंबई या महामार्गाच्या बांधकामाच्या शेवटच्या पॅकेजचे बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे...
रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या...
- Sep 11, 2024
- 355 views
रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तरअलिबाग- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार...
उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन;...
- Jun 29, 2024
- 453 views
उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थितीउलवे नोड : सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा...
विवेक पाटील यांची 234 कोटींची संपत्ती जप्त
- Aug 21, 2021
- 1280 views
ईडीची कारवाई ; कर्नाळा क्रीडा अकादमीसह अन्य भूखंडांचा समावेश पनवेल ः शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने मंगळवारी ही मोठी...
भूमिपुत्रांच्या न्यायासाठी प्रयत्न करणार
- Aug 21, 2021
- 1113 views
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आश्वासन ; जनआशिर्वाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसादपनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा असून येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी...
बेकायदेशीररित्या कोविशिल्ड लस विकणार्यास अटक
- Aug 21, 2021
- 1066 views
पनवेल ः मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. एकीकडे या साथरोगाला अटकाव घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत तर दूसरीकडे यावरील औषधे, इंजेक्शन, लसीकरण यात...
केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
- Aug 17, 2021
- 1039 views
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त वेगवेगळ्याप्रकारे आंदोलने करत आहेत.16 ऑगस्ट रोजी विमानतळाचे काम बंद आंदोन करण्यात येणार...
2000 लाभार्थ्यांना मिळणार पुनर्वसनात घर
- Aug 17, 2021
- 1037 views
आठ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन ; 1396 घरांसाठी लवकरच निविदा पनवेल : कोरोनामुळे दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या पनवेलमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यात आली असून गत बुधवारी झालेल्या...
पनवेलमध्ये आरोग्यसेवा आपल्या दारी
- Aug 16, 2021
- 989 views
जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम नवीन पनवेल : आरोग्यसेवा आपल्या दारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ नुकताच पार पडला. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक नगराध्यक्ष...
कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले
- Aug 05, 2021
- 992 views
पनवेल : खारघरमधील कोपरा खाडीत रेल्वे पुलाजवळ अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांवर पनवेल महसूल विभागाने कारवाई केली आहे. खारघरमधील कोपरा खाडीत अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतच्या...
पनवेल रेल्वे स्थानक समस्येंच्या गर्तेत
- Aug 05, 2021
- 810 views
पनवेल : कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्यांची रेल्वे सेवा सुरू आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणार्या 20 ते 25 गाड्या रोज येत असतात. अशात...
पनवेलमध्ये निर्बंध कायम
- Aug 04, 2021
- 916 views
पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील करोना बाधितांची टक्केवारी 2.35 टक्के असलीतरी रायगड जिल्ह्याची टक्केवारी 3.3 टक्के असल्याने रायगड जिल्ह्यचा समावेश सरकारने तीसर्या श्रेणीत केल्याने...
प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक
- Aug 02, 2021
- 725 views
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; रॅली काढत नोंदविला निषेधपनवेल : मुंबईतील एका कार्यक्रमात वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असे वक्तव केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे....
31 जुलैला साडे 6 कोटीहून अधिक कर संकलन
- Aug 02, 2021
- 654 views
पनवेल : महापालिकेने सुरु केलेल्या नव्या करप्रणालीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. 31 जुलै ही 17 टक्के कर सवलत मिळण्याची शेवटची तारीख असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील...
पनवेलच्या फार्महाऊस चालकांना पोलिसांच्या नोटीसा
- Jul 31, 2021
- 796 views
चालक-मालकांच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या सूचना पनवेल ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी नुकतीच फार्महाऊस चालक आणि...
पनवेल पालिकेच्या कर संकलनात कोटींचा टप्पा पार
- Jul 31, 2021
- 796 views
सवलतीसाठी 31 जुलैलाही सुरु राहणार प्रभाग कार्यालयेपनवेल ः महापालिकेने लागू केलेल्या नव्या कर प्रणालीला विरोध होत असला तरी करसंकलनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही नागरिक कर भरण्यास चांगला...
मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती
- Jul 29, 2021
- 700 views
मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळतीपनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून कार्बन डाय ऑक्सिजनची वाहतूक करणार्या टँकर मधून गॅस गळती होण्याची घटना गुरुवारी सकाळी 11.30...
मतदार यादीत नाव टाकण्यासाठी शेवटची संधी
- Jul 28, 2021
- 756 views
छायाचित्र नसलेली नावे मतदार यादीतून वगळणारपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 570 मतदार यादीभागामध्ये 46066 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र...
आतातरी हा ‘डेंजर’ विषय मनावर घ्या
- Jul 28, 2021
- 758 views
पांडवकड्यावर न येण्याचे पोलीसांचे आवाहन पनवेल ः दरवर्षी पांडवकडा परिसरात हजारो पर्यटक येत असतात. मात्र अनेकांना अतिउत्साहामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे....
वाढदिवसानिमित्त समाजउपयोगी कार्य
- Jul 27, 2021
- 767 views
पनवेल : रायगड भूषण व केअर ऑफ नेचरचे सर्वेसर्वा राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त रानसई आदिवासी वाडीतील नागरिकांकरिता 150 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात...
दरवर्षी गाव जलमय होत असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक
- Jul 22, 2021
- 734 views
सिडकोच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ; आंदोलनाचा इशारापनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सिडकोमार्फत सुरु आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी डुंगी गावात पाणी शिरते....
पनवेलचे अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉनचे मानकरी
- Jul 22, 2021
- 570 views
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानपनवेल : मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचा वाटप सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 20...
‘अवघे गर्जे पंढरपूर’ भक्तांसाठी अनुपम सोहळा
- Jul 21, 2021
- 684 views
19 हजार 709 भक्तांनी घेतला लाभ पनवेल ः गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पंडित उमेश चौधरी व तालमणी पंडित...
पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना पावसाचा फटका
- Jul 21, 2021
- 672 views
पाणी शिरून लाखोंचे नुकसानपेण : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका...
अतिवृष्टीमुळे बाधित घरांना नुकसान भरपाई द्या
- Jul 21, 2021
- 559 views
शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणीपनवेल ः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कळंबोलीतील बैठ्या घरात पाणी शिरुन अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. बाधित घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून...
अध्यात्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची वारकरी...
- Jul 21, 2021
- 618 views
पनवेल : अध्यात्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची समस्त वारकरी समाज महाराष्ट्र राज्य यांची मागणी आहे. या संदर्भातील निवेदन पनवेल येथील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले.पायी...
15 दिवसात 2247 वाहनांवर कारवाई
- Jul 20, 2021
- 684 views
उरण ः वाहतुक शाखेने नियम मोडणार्या बेशिस्त वाहन चालकांवर 15 दिवसात 2247 जणांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती वाहतुक उरण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली....
मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण
- Jul 20, 2021
- 713 views
पनवेल ः महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात सोमवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र अनंत भगत...
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
- Jul 20, 2021
- 777 views
पनवेल : कामोठे वसाहतीत महानगर गॅस कंपनीने रस्ते खोदुन लाईन टाकल्या मात्र त्यासाठी खोदलेले रस्ते तसेच ठेवले आहेत. ते बुजविण्याची मागणी जय हरी महिला मंडल कामोठे आणि कामोठे रहिवासी सामाजिक...
डुंगी गाव जलमय
- Jul 19, 2021
- 754 views
उरण ः मुसळधार पडणार्या पावसाने राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पनवेल, उरण भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विमानतळ परिसरातील डुंगी गाव जलमय झाले आहे....
उरणमध्ये मुसळधार पाऊस
- Jul 19, 2021
- 671 views
उरण ः गेले दोन दिवस उरण तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले असून येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातही पावसाचे पाणी भरले होते. शहरात...
पनवेलमध्ये पुरसदृश परिस्थिती
- Jul 19, 2021
- 921 views
पनवेल ः पनवेल परिसरात दुसर्या दिवशी सोमवारी देखील पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली,खारघर आदींसह ग्रामीण भागात...
अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई
- Jul 15, 2021
- 696 views
पनवेल ः पनवेलमधील रोडपाली व वाघिवली येथे अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतच्या वारंवार तक्रारीनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. त्यामुळे...
मालमत्ता कराविरोधात कळंबोलीत मूक मोर्चा
- Jul 15, 2021
- 710 views
पनवेल : पालिका क्षेत्रात नागरीकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी मालमत्ता कर भरावाच लागेल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर आता मालमत्ता कराला होणारा विरोध वाढला आहे. बुधवारी...
पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझिटीव्हीटी दर 2.5 वर
- Jul 14, 2021
- 715 views
पनवेल ः विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिका कार्यक्षेत्रात पॉझिटीव्हीटी दरदेखील कमी होऊन 2.5 वर...
प्रत्येक नागरिकाला कर भरावाच लागेल
- Jul 14, 2021
- 643 views
पनवेल पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरणपनवेल : पालिकेने लागू केलेल्या नव्या करप्रणालीला तीव्र विरोध होत आहे. यामध्ये सिडको वसाहतींना चार वर्षांच्या थकीत करासह देयके दिल्याने अनेकांनी...
तौक्तेग्रस्तांना 1 कोटी 48 लाखांची मदत
- Jul 10, 2021
- 778 views
पनवेल ः 17 मे 2021 रोजी ‘तोक्ते’ चक्रिवादळाचा तडाखा पनवेल तालुक्याला बसला होता. वेगवान वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या वादळामुळे पनवेल तालुक्यातील 1 हजार 668 आपदग्रस्तांच्या...
मालमत्ता करा विरोधात मूक प्रभात फेरी
- Jul 07, 2021
- 1027 views
पनवेल ः महापालिकेने लागू केलेल्या नव्या करप्रणालीला पनवेलकर जोरदार विरोध करत आहेत. तरीही नोटीसा पाठवून पालिकेने मालमत्ता कर आकारणी सुरु केली आहे. या मालमत्ता करा विरोधात बुधवारी मूक...
कर्नाळा बँक ठेविदारांचे रास्ता रोको आंदोलन
- Jul 07, 2021
- 706 views
कळंबोली ः कर्नाळा बँक घोटाळ्याने हजारो ठेवेदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. या ठेवीदारांनी मंगळवारी संघर्ष समितीच्यावतीने सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातून...
लॉजिस्टिक पार्कला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध
- Jul 05, 2021
- 651 views
जमीन न देण्याचा शेतकर्यांचा निर्धारउरण ः सिडकोने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बेलोंडेखार परिसरातील आठ गावातील 750 एकर जमिनी लॉजिस्टिक् पार्कसाठी शेतकर्यांचा विरोध असताना...
जेएनपीटी बंदरात 879 कोटींचे हेरॉईन जप्त
- Jul 05, 2021
- 794 views
उरण : उरण येथे जेएनपीटी बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे 293 किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. हे हेरॉईन इराणमार्गे...
देहरंग धरण परिसरात पर्यटकांना आवर घाला
- Jul 05, 2021
- 692 views
मनसेची तालुका पोलीसांकडे मागणीपनवेल : पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील देहरंग धरण परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात...
ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार
- Jun 30, 2021
- 856 views
आमदार महेश बालदी यांचे आश्वासनउरण : कोटगाव प्रकल्पग्रस्त ओएनजीसीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून त्या संबंधित पत्र ओएनजीसी प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी जमिनी गेल्या,...
धोकादायक विद्युत पोल हलविण्यास सुरुवात
- Jun 30, 2021
- 697 views
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्यालगत असणारे विद्युत पोल व विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. काही विद्युत पोल एकाबाजूस...
पनवेल मनपा आयुक्तपदी पुन्हा गणेश देशमुख
- Jun 30, 2021
- 671 views
पनवेल ः पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती...
मुजोर शिक्षणसंस्था व चालकांवर कारवाई करा
- Jun 30, 2021
- 663 views
युवसेनेची गटशिक्षण अधिकार्यांकडे मागणीपनवेल : सध्याच्या कोविड महामारी काळात अनेक नागरिकांनी आपले व्यवसाय तसेच नोकर्या गमावल्या आहेत. सर्वांनाच आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे....
दिव्यांगांच्या समस्या सोडवणार
- Jun 30, 2021
- 625 views
अपंग क्रांती संघटना शिष्टमंडळाची तहसीलदारांबरोबर चर्चा पनवेल : अपंग क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका...
मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार, नाव वगळणीची संधी
- Jun 26, 2021
- 643 views
पनवेल : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील सर्व विधानसभा मतरसंघाच्या छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या...
खारघरमधील बोगस डॉक्टरला अटक
- Jun 23, 2021
- 737 views
पनवेल महानगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाईपनवेल ः मेडीकल कौन्सिलची कुठल्याही प्रकारची डिग्री नसताना, वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना खारघर सेक्टर-15 मधील मल्टीस्पेशालिटी...
गरजेपोटी बांधलेली घरे कायम होणार!
- Jun 22, 2021
- 1221 views
नैसर्गिक गरजेपोटी योजना शासनाच्या विचारधीन ; लवकरच अधिकृत घोषणापनवेल : प्रकल्पग्रस्तांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत तसेच इतर महत्वाच्या...
कर्नाळा बँकेच्या ठेविदारांचे 6 जुलैला ‘रास्ता रोको’
- Jun 22, 2021
- 694 views
पनवेल ः कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेविदारांना हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी तसेच राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या...
पोलीसांना हुलकावणी देऊन पर्यटकांची हुल्लडबाजी
- Jun 22, 2021
- 819 views
बंदोबस्त ठेवायचा तरी कुठेकुठे ; पोलिसही हतबलपनवेल ः पावसाळा सुरु झाल्याने पर्यटकांना निसर्ग खुणावू लागला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील धरण, धबधबे, नदी, डोंगरमाथांवर येणार्या...
श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटच्या वतीने रक्तदान शिबिर
- Jun 22, 2021
- 655 views
पनवेल : राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटच्या वतीने रक्तदान शिबिर रविवार, 20 जून 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत आयोजित केले होते. हेमंत...
एक झाड माझ्या सत्यवानासाठी
- Jun 21, 2021
- 661 views
जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रमपनवेल : वटपौर्णिमा 24 जून रोजी असून यानिमित्ताने पनवेल मधील भगिनींसाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी...
माजी आमदार विवेक पाटील यांना अटक
- Jun 16, 2021
- 700 views
कर्नाळा बँके घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाईपनवेल ः कर्नाळा बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडी झोन-2 चे सहाय्यक संचालक...
धुतूम येथे शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
- Jun 09, 2021
- 547 views
उरण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणास पूरक अशा ग्रामपंचायत धुतूम : निसर्ग ऋण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आयोटीएल कंपनीच्या सीएसार फंडातून रू...
पनवेल पालिकेतर्फे 17 महिलांना शिष्यवृत्ती
- Jun 09, 2021
- 666 views
पनवेल : मनपा क्षेत्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिला खेळाडूंना...
पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
- Jun 09, 2021
- 633 views
पनवेलमधील दुकानांना दुपारी 04 वाजेपर्यंत परवानगीपनवेल : अत्यावश्यक सेवेसह इतर सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना पनवेलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू...
सिडको वसाहतीमधून मालमत्ताकर वसुली सुरू
- Jun 09, 2021
- 730 views
पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर नोटिसा ; 10 हजार मालमत्ताधारकांनी केला 20 कोटींचा ऑनलाइन भरणापनवेल : सिडको वसाहतींतून मात्र थकीत मालमत्ताकरास विरोध कायम आहे. तीव्र विरोधानंतरही महापालिका...
कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणार नाही याची दक्षता...
- Jun 08, 2021
- 702 views
पोलीसांचे नागरिकांना आवाहननवीन पनवेल : प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच, उपसरपंच, राजकीय, कार्यकर्ते, इतर...
पनवेलमध्येही दुकानांना दुपारी 2 पर्यंत परवानगी
- Jun 01, 2021
- 659 views
पनवेल : ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहेत. नव्या नियमांनुसार सर्व आवश्यक वस्तू व...
सी.एस.आर फंडातून ऑक्सिजन सीलिंडर व कॉन्सन्ट्रटर
- Jun 01, 2021
- 606 views
पनवेल : पनवेल तालुक्यातील कोरोना रूग्णाची वाढणारी रूग्ण संख्या व त्यातील गंभीर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणाची कमतरता लक्षात घेवून पनवेल तालुक्यातील उपजिल्हा...
गोरगरीबांंना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप
- Jun 01, 2021
- 658 views
पनवेल : कळंबोली येथील सिंग हॉस्पिटल जवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोरगरीब लोकांना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप...
केटामाइन इंजेक्शन देऊन प्रेयसीची हत्या
- Jun 01, 2021
- 688 views
पनवेल ः प्रियकराने केटामाइनचं इंजेक्शन देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला जीवघेणा आजार झाला होता मात्र तरीही तीने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र आपण...
अवैध मद्याचे 625 खोके जप्त
- May 26, 2021
- 783 views
पनवेल : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे 625 खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे...
हळदीत गोळीबार करणारे गजाआड
- May 26, 2021
- 583 views
पनवेल ः पनवेलमधील धाकटा खांदा गावात हळदी समारंभाच्या कार्यक्रमात गोळीबार केल्याची घटना घडली होती. नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तसेच पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला...
‘त्या’ आरोपींच्या जामिनाला तीव्र विरोध
- May 26, 2021
- 767 views
अश्विनी बिद्रे हत्याकांड ; पुढील सुनावणी 2 जून रोजीपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींनी उच्च- न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणे जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या अर्जाला...
रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक...
- May 24, 2021
- 625 views
पनवेल ः माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष...
पावसाळ्यातही सुरु राहणार रो-रो सेवा
- May 24, 2021
- 754 views
अलिबाग ः सर्व हंगामामध्ये सक्षमपणे प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची रो-रोसेवा पावसाळ्यातदेखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे...
आंबा व्यावसायिकाला साडेचार लाखांचा गंडा
- May 24, 2021
- 665 views
900 डझन आंब्यांचा केला अपहार ; अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखलपनवेल ः कळंबोली वसाहतीमधून होलसेल आंब्यांची विक्री करणार्या एका व्यावसायिकाची 900 डझन आंब्याचा अपहार करुन जवळपास 4 लाख 40 हजारांची...
विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह
- May 20, 2021
- 687 views
पनवेल : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही बाहेर फिरण्यास मनाई आहे. तरीही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची संख्या कमी होण्याची...
चक्रीवादळाने कामोठ्यातील मच्छी मार्केट कोलमडले
- May 19, 2021
- 971 views
विक्रेते हतबल; नुकसानभरपाईची मागणीपनवेल : तौक्ते चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. यात कोकण किनारपट्टीचे मोठे नुकिसान झाले आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या...
आपत्ती निवारण वैद्यकीय साहित्याचे वाटप
- May 18, 2021
- 573 views
पनवेल : संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कोवीड आपत्ती निवारण वैद्यकीय मदत वाटप सुरू असताना रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये व शहरांमध्ये...
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचा ‘संवाद सेतू’
- May 18, 2021
- 635 views
पनवेल : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्यची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नुकतीच पार पडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शंभर टक्के मतदान सह प्रक्रिया...
तिसर्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज
- May 14, 2021
- 569 views
तीन हजार ऑक्सिजन बेडची तयारीरायगड : कोरोनाच्या दुसर्या लाटेने अवघे जग हतबल झाले असतानाच आता तिसर्या लाटेने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. लहान मुले, गर्भवती महिला, दुर्गम भागातील...
उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा
- May 12, 2021
- 670 views
खा. श्रीरंग बारणे यांची रुग्णालय प्रशासनाला सूचनापनवेल ः पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड असून सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात....
विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची भुमिका
- May 12, 2021
- 577 views
पत्रकार परिषदेत कामोठे ग्रामस्थांचा एल्गारकामोठे : शंभर हुतात्मे झाले तरी बेहत्तर, विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही भूमिका कामोठे ग्रामस्थांनी मांडली आहे....
पनवेलमध्ये तीन अपघातांत चौघे जखमी
- May 12, 2021
- 694 views
पनवेल ः पनवेल परिसरात 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. या वेळी घडलेल्या अपघातांत वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पनवेलजवळील मुंबई-गोवा...
पालकमंत्र्यांची कोरोना वॉर रूमला भेट
- May 12, 2021
- 647 views
पनवेल : पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, 10 मे रोजी पनवेल महापालिका प्रशासनाच्या कोरोना वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये होणार्या...
ऍकेडमीच्या निष्काळजीपणामुळे 20 विद्यार्थ्यांना कोरोना
- May 07, 2021
- 813 views
ऍकेडमीच्या व्यवस्थापकावर गुन्हानवी मुंबई : पनवेल मधील बी.पी.मरीन ऍकेडॅमीने कोवीडच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता आपले वसतीगृह सुरु ठेवून त्याठिकाणी 200 विद्यार्थ्यांना...
वर्षभरात 11 पगारवाढीचे करार
- May 04, 2021
- 826 views
प्रतिनिधी : कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्यालय कामगारांसाठी चोवीसतास कार्यरत असते. पावसाळा असो कि कोरोना, कामगारांच्या हक्कासाठी त्यांना...
पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे वाढवा
- May 04, 2021
- 630 views
विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणीपनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक रुग्णालयांना कोविड लसीकरणासाठी परवानगी देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते...
25 दिवसांत 20 हजार जणांवर कारवाई
- Apr 28, 2021
- 810 views
रायगड पोलिसांनी केली 50 लाखांची दंडवसुलीअलिबाग : रायगड पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. गेल्या 25 दिवसात करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या 20 हजार जणांवर पोलिसांनी...
पनवेलमधील अनेक इमारती कोरोनामुक्त
- Apr 28, 2021
- 610 views
पनवेल ः महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने खारघर, तळोजा, कळंबोली,...
अपघातग्रस्तांना मदत करणार्यांचा अपघात
- Apr 20, 2021
- 597 views
पनवेलजवळ विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमीपनवेल : सोमवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत....
एमजीएम रूग्णालयात नमुंमपाच्या 20 आयसीयू बेड्सची सुविधा
- Apr 20, 2021
- 645 views
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी त्यांच्या लक्षणांच्या स्वरूपानुसार योग्य बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी, रूग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाज येऊ...
ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथील बंद फीवर क्लिनिक सुरु
- Apr 19, 2021
- 718 views
पनवेल : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक संघ येथील फिवर केंद्र बंद केल्याने वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी...
उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला
- Apr 16, 2021
- 727 views
दुचाकीस्वार जखमीउरण : उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या...
गरजू कुटुंबियांना रोज मोफत जेवण
- Apr 16, 2021
- 864 views
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रमपनवेल : बर्याच ठिकाणी अनेक कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. काहींच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व बाधित आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्वयंपाक करणे...
फिवर क्लिनिक सुरु करण्याची मागणी
- Apr 16, 2021
- 689 views
पनवेल : पनवेल परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ज्येष्ठ नागरिक सभागृह येथील तळमजल्यावर फिवर क्लिनिक सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम...
पालकमंत्र्यांनी केली एमजीएममधील आयसीयू सुविधेची पाहणी
- Apr 16, 2021
- 631 views
नवी मुंबई ः सद्यस्थितीत कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता बेड्स उपलब्धतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यातही विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स उपलब्धतेकडे लक्ष...
टाळेबंदीच्या भीतीने बाजारात खरेदीसाठी झुंबड
- Apr 13, 2021
- 641 views
पनवेल : गुरुवारनंतर राज्य सरकार लॉकडाऊन जाहीर करण्याच्या शक्यतेने पनवेलच्या रायगड बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. पंधरा ते आठ दिवसांच्या...
पनवेल पालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन
- Apr 06, 2021
- 674 views
पनवेल ः करप्रणालीविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या सभेत आम्हाला ऑफलाइन हजेरी लावू द्या, या मागणीवरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ केल्याप्रकरणी 15...
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकल्या पनवेलच्या...
- Mar 26, 2021
- 697 views
पनवेल ः अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ थे इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस-फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड डान्सर ऑनलाईन इंटरनॅशनल...
स्थायी समितीची सभा तहकूब
- Mar 24, 2021
- 822 views
मालमत्ता करावरून विरोधी पक्षनेते आक्रमक पनवेल : 22 मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता करवाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम...
खारघर गावचे रुपडे पालटणार
- Mar 24, 2021
- 842 views
11 कोटी 38 लाखांच्या विकासकामाला मंजुरीपनवेल : स्मार्ट शहर असलेल्या खारघरला ज्या गावावरुन ओळख मिळाली ते गाव आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. पालिकेच्या स्थापनेपासून खारघर गावाच्या...
करवाढी विरोधात विरोधी पक्षाची निदर्शने
- Mar 22, 2021
- 691 views
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेधपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधार्यांनी नागरिकांवर लादलेल्या जाचक कराविरोधात 22 मार्च रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने केली. तसेच...
लॉजिस्टिक पार्क भूसंपादनाला विरोध
- Mar 22, 2021
- 828 views
सिडको विरोधात आठगाव शेतकरी संस्थेचा उठाव पनवेल ः उरण तालुक्यातील बेलोंडाखार प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्था आठगाव, मौजे चिरले, गावठाण आणि जांभुळपाडा यांच्यावतीने...
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026