Reporter News - Mukesh S. Dhawade
उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा...
- Apr 04, 2026
- 3 views
उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणीउल्हासनगर - उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत...
पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी...
- Apr 04, 2026
- 3 views
पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावरपुणे - अवकाळी पावसाने सलग दोन दिवस पुणेकरांना झोडपले असून एप्रिल महिन्यातील सर्वाधिक...
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित...
- Apr 04, 2026
- 1 views
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित राहणार : प्रा. जोगेंद्र कवाडे सरमुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली तरी लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेला मोठा वर्ग जो महामानव...
NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान
- Apr 04, 2026
- 4 views
NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदाननवी दिल्ली - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) औपचारिकपणे अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे तिला...
केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ...
- Apr 03, 2026
- 4 views
केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थउद्योगधंद्यांत काळ्या फिती बांधून आंदोलनमुंबई -केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध डावलून 38 कामगार कायदे मोडीत काढुन...
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या...
- Apr 03, 2026
- 4 views
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशनपुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन, पुणे प्रकाशित “चला गणित शिकू या'' या शालेय...
नाशिक जिल्यातील ओढा गावी भैरवनाथ महाराजाचा पालखी सोहळा...
- Apr 03, 2026
- 6 views
नाशिक जिल्यातील ओढा गावी भैरवनाथ महाराजाचा पालखी सोहळा संपन्न!नाशिक - नाशिक जिल्यातील मुक्काम पोस्ट ओढा हे गाव पुरातन युगातील गाव असून या गावात सीतामाईनी लव अंकुश यांना जन्म दिला. याच...
राज्यातील ८९१ कोटी रुपयांच्या त्रुटींवर ‘कॅग’चे ताशेरे
- Apr 03, 2026
- 8 views
राज्यातील ८९१ कोटी रुपयांच्या त्रुटींवर ‘कॅग’चे ताशेरेमुंबई - भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनातील ‘प्रणालीगत त्रुटी’अधोरेखित केल्या आहेत....
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंच्या पत्रावर सुनेत्रा पवार...
- Apr 03, 2026
- 8 views
प्रफुल पटेल, सुनील तटकरेंच्या पत्रावर सुनेत्रा पवार नाराजमुंबई : प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं ते पत्र झी 24 तासच्या हाती लागलंय.. या पत्रात पक्षाच्या...
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन
- Apr 02, 2026
- 5 views
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापनमुंबई - राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन- पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे...
प्राप्तिकर कायदा २०२५ आजपासून लागू
- Apr 02, 2026
- 8 views
प्राप्तिकर कायदा २०२५ आजपासून लागूमुंबई - आजुपासून (१ एप्रिल)‘प्राप्तिकर कायदा २०२५’ लागू होत आहे. नव्या कायद्यानुसार आता ‘करनिर्धारण वर्ष’ आणि ‘मागील वर्ष’ असा फरक संपुष्टात येऊन केवळ...
नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत अवतरला वाईतील कृष्णा काठ...
- Apr 02, 2026
- 4 views
नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत अवतरला वाईतील कृष्णा काठ अन् डोंगररांगा!धुक्यात हरवलेली वाई… कृष्णा नदीचा काठ… महागणपतीच्या मंदिरावर पहुडलेलं सकाळचं कोवळं ऊन… पाचगणीच्या डोंगररांगामध्ये...
पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये...
- Apr 01, 2026
- 9 views
पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटामुंबई - धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच...
दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ
- Apr 01, 2026
- 4 views
दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढनवी दिल्ली - केंद्र सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार, CEPA, अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ...
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर,
- Apr 01, 2026
- 9 views
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर,मुंबई - राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत फडणवीस सरकारने नवीन सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न...
पॅरेंटल सपोर्ट बिल, 2026’ एकमताने मंजूर
- Apr 01, 2026
- 8 views
‘पॅरेंटल सपोर्ट बिल, 2026’ एकमताने मंजूरतेलंगणा - तेलंगणा राज्य विधानसभेत ‘पॅरेंटल सपोर्ट बिल, 2026’ एकमताने मंजूर केले. यानुसार, जर कोणताही कर्मचारी आपल्या पालकांची काळजी घेत नसेल, तर त्याच्या...
ठाणे जिल्ह्याचा ‘डिजिटल कायापालट’
- Mar 31, 2026
- 10 views
ठाणे जिल्ह्याचा ‘डिजिटल कायापालट’भिवंडी - महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल...
वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ....
- Mar 31, 2026
- 3 views
वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा करावा.उपाध्यक्ष अण्णा बनसोडे याचे आश्वासन..मुंबई - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन...
डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा?
- Mar 31, 2026
- 8 views
डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा?आपत्कालीन माहितीसाठी प्रस्ताव चर्चेतमुंबई - शहरातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्यांमुळे त्रस्त...
राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती
- Mar 30, 2026
- 7 views
राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती मुंबई, --:.राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही...
उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचारी त्रस्त
- Mar 29, 2026
- 4 views
उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचारी त्रस्तमुंबई, -सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयासमोर पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे पादचारी आणि नागरिक पाय अडकून पडत आहेत. या पदपथावर मोठ्या प्रमाणात...
17 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
- Mar 28, 2026
- 11 views
17 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात मुंबई--: एकेकाळी जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या नोकियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरात तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कमी...
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई...
- Mar 28, 2026
- 4 views
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मूर्तिकारांना नि:शुल्क मंडप परवानगीमुंबई -- मधील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव / नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने विशेष परिपत्रक...
पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल
- Mar 28, 2026
- 12 views
पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल मुंबई,दि. २८ : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू व गोठ्यांचे नुकसान...
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम...
- Mar 28, 2026
- 24 views
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम नकारमुंबई - मुख्य मुंबईतील कोकणवासियांसाठी अतिशय सोयीची असणारी दादर- रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास कोकण रेल्वेने ठाम नकार...
बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी...
- Mar 28, 2026
- 27 views
बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशीलमुंबई. : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी...
पुण्यात होणार ‘राडा’ – पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल
- Mar 28, 2026
- 21 views
पुण्यात होणार ‘राडा’ – पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हलपुणे -‘राडा २०२६’ हा राज्यातील पहिलाच मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल पुण्यात रंगणार आहे. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) प्रस्तुत हा दोन...
नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ मान्यवर मनोहर रामजी धोत्रे...
- Mar 27, 2026
- 12 views
नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ मान्यवर मनोहर रामजी धोत्रे यांचे निधनमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ मान्यवर, नाट्य लेखक व दिग्दर्शक, अभ्युदय कला दालनचे ज्येष्ठ सदस्य तसेच...
शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर...
- Mar 26, 2026
- 19 views
शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणीमुंबई - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा...
NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा...
- Mar 26, 2026
- 20 views
NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा नवी दिल्ली - NCERT ने इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा ‘कटक ते अटक’...
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) उपक्रमाचा...
- Mar 26, 2026
- 14 views
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) उपक्रमाचा प्रशासनाकडून आढावामुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते ४...
कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी...
- Mar 25, 2026
- 22 views
कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटपमुंबई - दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत...
पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या...
- Mar 24, 2026
- 26 views
पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयारमुंबई, -- मुंबईच्या आरे प्रशासन हद्दीतील आदिवासी आणि झोपडपट्ट्यांना कायदेशीर पाणी अधिकारासाठी...
साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने...
- Mar 24, 2026
- 24 views
साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीतमुंबई - राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य...
कोकण विकासासाठी बंदर विकास, जलवाहतूक आणि बरेच काही….
- Mar 24, 2026
- 17 views
कोकण विकासासाठी बंदर विकास, जलवाहतूक आणि बरेच काही….मुंबई - कोकणातील मत्स्य व्यवसाय, बंदर विकास आणि जलवाहतुकीत राज्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत अशी...
गॅस टंचाईची समस्या दूर न झाल्यास एका झटक्यात...
- Mar 23, 2026
- 24 views
गॅस टंचाईची समस्या दूर न झाल्यास एका झटक्यात अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते ?अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेल, गॅस तसेच इतर...
एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची...
- Mar 23, 2026
- 23 views
एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशीमुंबई -१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या कामाबाबत तक्रारी होत्या त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे, त्याच्या अहवालानंतर त्यांच्या...
ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत...
- Mar 23, 2026
- 7 views
ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगतापुणे - तबल्याच्या सुमधुर तालावर फिरणारी पावले, त्यातून साकारलेले अप्रतिम कथक नृत्य, संतूरच्या मंद सुरांनी...
खरातच्या संपर्कातील मंत्र्यांना सहआरोपी करा- संजय राऊत
- Mar 22, 2026
- 22 views
खरातच्या संपर्कातील मंत्र्यांना सहआरोपी करा- संजय राऊतमुंबई - नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्र्त खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील काही जण आम्हाला काही माहित...
माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन
- Mar 22, 2026
- 25 views
माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन; विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळीभाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्तात्रय मेघे...
मुंबई काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला...
- Mar 21, 2026
- 19 views
मुंबई काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.मुंबई -अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंट अभियानाला मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, अधिकारी पदाची भरती...
- Mar 21, 2026
- 17 views
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, अधिकारी पदाची भरती रखडली मुंबई मुंबई महापालिकेच्या सुरक्षारक्षक आणि अधिकारी पदाची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जलाशय,...
PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीम
- Mar 21, 2026
- 30 views
PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीमनवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने PRARAMBH 2026 या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना...
रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा
- Mar 21, 2026
- 13 views
रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेटसर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा...
बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई
- Mar 21, 2026
- 19 views
बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबईठाणे - ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर-अंबरनाथ मधील नागरिकांचा प्रवास गतिमान होण्यासाठी कासगाव-कामोठे नव्या...
अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड…..
- Mar 21, 2026
- 29 views
अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड…..नाशिक - नाशिकमध्ये स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करणाऱ्या कथित भोंदू बाबाच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला...
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर...
- Mar 21, 2026
- 29 views
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसानछ.संभाजी नगर, दि. २० : गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने कहर केला आहे. अनेक...
युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका; मासेमारी...
- Mar 20, 2026
- 17 views
युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका; मासेमारी साहित्याच्या किमतीत मोठी वाढअलिबाग - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम आता कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ...
२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’...
- Mar 20, 2026
- 23 views
२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासूनपुणे - भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं....
भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदत
- Mar 20, 2026
- 23 views
भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदतनवी दिल्ली - अमेरिका आणि इस्राइलने इराण विरुद्ध पुकारलेल्या भीषण युद्धामध्ये अद्याप तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारत सरकारने आता इराणला वैद्यकीय मदत पाठवली...
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं...
- Mar 19, 2026
- 19 views
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजिक्शनउमरखेड - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात माकडाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन...
सायन-कोळीवाडा एसआरए प्रकल्पात ११.२५ कोटींचे थकीत भाडे
- Mar 19, 2026
- 16 views
सायन-कोळीवाडा एसआरए प्रकल्पात ११.२५ कोटींचे थकीत भाडे, रहिवाशांची सरकारकडे न्यायाची मागणीमुंबई - सायन-कोळीवाडा परिसरातील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात...
बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात...
- Mar 19, 2026
- 24 views
बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा…मुंबई - बिबट्यांना पकडणे त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांचा स्थलांतर करणे यासाठी सध्या केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाला...
पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल
- Mar 18, 2026
- 17 views
पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सलमुंबई - भारतीय पोस्ट खाते अत्याधुनिक आणि वेगवान सेवा देऊन ग्राहकांना कुरिअर सेवा सोडून पुन्हा पोस्टाकडे वळायला भाग पाडत आहे. टपाल विभाग...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद...
- Mar 18, 2026
- 15 views
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूमुंबई - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून बेमुदत...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद...
- Mar 18, 2026
- 18 views
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूमुंबई - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून बेमुदत...
पोषण आहाराला वाटण्याच्या अक्षता , चौकशी जाहीर
- Mar 18, 2026
- 23 views
पोषण आहाराला वाटण्याच्या अक्षता , चौकशी जाहीरमुंबई - राज्यातील अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हिरवा वाटाणा देण्याऐवजी स्वस्तातील साधा वाटाणा घालून पोषण आहार...
चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व...
- Mar 18, 2026
- 16 views
चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची उमेश कांबळे यांची मागणीपुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत...
सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत...
- Mar 17, 2026
- 22 views
सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासमुंबई - एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी....
विक्रोळी येथील विकास मराठी शाळेचा कृतीयुक्त शिक्षणाचा...
- Mar 17, 2026
- 17 views
विक्रोळी येथील विकास मराठी शाळेचा कृतीयुक्त शिक्षणाचा प्रयोग सहप्रवास २०२६ जल्लोषातमुंबई - विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल मराठी शिशु विभाग, मराठी प्राथमिक व...
निवृत्त सहसचिव गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे निधन
- Mar 17, 2026
- 19 views
निवृत्त सहसचिव गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे निधनमुंबई -महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो.श्री.पंतबाळेकुंद्री यांचे आज (सोमवार १६...
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश...
- Mar 16, 2026
- 30 views
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणीपुणे -पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्ती (मिट्टी-कुस्ती) आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल...
जागतिक ग्राहक हक्क दिन विक्रोळी येथे उत्साहात साजरा
- Mar 16, 2026
- 19 views
जागतिक ग्राहक हक्क दिन विक्रोळी येथे उत्साहात साजरामुंबई - ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुका वतीने १५ मार्च २०२६ हा जागतिक ग्राहक दिन विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ...
डिजिटल अरेस्ट – निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 40 लाखांचा...
- Mar 16, 2026
- 21 views
डिजिटल अरेस्ट – निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 40 लाखांचा गंडामुंबई - डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भांडुपमध्ये एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक...
भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ
- Mar 15, 2026
- 26 views
भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढमुंबई -युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना ३० दिवसांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय...
एन.डी.स्टुडिओतील सहलीत जिल्हा परिषद शाळेतील...
- Mar 15, 2026
- 12 views
एन.डी.स्टुडिओतील सहलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला आनंदमुंबई - कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत जिल्हा परिषदेच्या काकडवाल शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती....
पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार
- Mar 15, 2026
- 41 views
पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणारमुंबई -: इंधनटंचाईमुळे राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे हजारो कामगारांना सक्तीने घरी बसावे लागत आहे. राज्याच्या तिजोरीत...
सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक
- Mar 14, 2026
- 21 views
सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूकमुंबई - घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना आता सायबर गुन्हेगारांच्या फसवणूकीलाही सामोरे जावे लागत...
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी...
- Mar 14, 2026
- 22 views
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती करा, पद्माकर चंदनशिवे यांची मागणीमुंबई - विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची...
जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला
- Mar 14, 2026
- 34 views
जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरलाटिटवाळा - ८ मार्च रोजी स्वराज्य शिवशक्ती महिला मंडळ, टिटवाळा व स्वराज्य कोकण प्रतिष्ठान (रजि.) (ता. कल्याण) यांच्या वतीने जागतिक महिला दिन...
गाव तिथे स्मशानभूमी धोरण शासन निर्णय निर्गमित…..
- Mar 13, 2026
- 30 views
गाव तिथे स्मशानभूमी धोरण शासन निर्णय निर्गमित…..मुंबई - राज्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून...
राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत होणार रौप्य महोत्सवी...
- Mar 13, 2026
- 16 views
राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत होणार रौप्य महोत्सवी सोहळामुंबई - राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर...
नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन...
- Mar 12, 2026
- 20 views
नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्माननाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) ३५...
सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन...
- Mar 12, 2026
- 18 views
सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरूमुंबई -: सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयू) महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कसाठी आणि...
महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या...
- Mar 12, 2026
- 31 views
महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरणमुंबई - वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो)...
इराणच्या 5 महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियात आश्रय
- Mar 12, 2026
- 18 views
इराणच्या 5 महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियात आश्रयमेलबर्न - आशियाई कपमधून बाहेर पडल्यानंतर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी व्हिसा देऊन आपल्या देशात...
मुंबईची डॉ. कनिष्का पाटील आता होणार अभिनेत्री कनिष्का...
- Mar 11, 2026
- 60 views
मुंबईची डॉ. कनिष्का पाटील आता होणार अभिनेत्री कनिष्का पाटिल.मुंबईस्थित डॉ. कनिष्का पाटील "कोरडी हळद" या मराठी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहेत."कोरडी हळद" हा २०२७ मध्ये...
भारताचा दणदणीत विश्वविजय; न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात,...
- Mar 11, 2026
- 13 views
भारताचा दणदणीत विश्वविजय; न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात, तिसरा टी-२० विश्वचषक भारताकडेमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६...
RTE प्रवेशासाठी विद्यार्थांना न्यायालयाकडून दिलासा
- Mar 11, 2026
- 22 views
RTE प्रवेशासाठी विद्यार्थांना न्यायालयाकडून दिलासामुंबई - RTE प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने लादलेली एक किलोमीटर अंतराची किचकट अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली...
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पुण्यात धरणे आंदोलन
- Mar 11, 2026
- 26 views
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पुण्यात धरणे आंदोलनपुणे - बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात...
शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी राज्याचे कर्ज...
- Mar 11, 2026
- 14 views
शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी राज्याचे कर्ज सहापट झालेमुंबई - गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या एक लाख तेरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा हिशेबच लागत नाहीत. अनेक योजनांना...
Meesho कंपनीला १५०० कोटींची टॅक्स नोटीस
- Mar 10, 2026
- 25 views
Meesho कंपनीला १५०० कोटींची टॅक्स नोटीसमुंबई - ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Meesho ला आयकर विभागाने १,५०० कोटी रुपयांच्या कर मागणीची नोटीस बजावली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १०...
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन
- Mar 10, 2026
- 31 views
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमनमुंबई - महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील...
आरे कॉलनीत भाजपच्या महिला मोर्चा आयोजित साडी...
- Mar 10, 2026
- 31 views
आरे कॉलनीत भाजपच्या महिला मोर्चा आयोजित साडी वॉकाथॉनमध्ये धावल्या हजारो महिलामुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्ष (भाजप) महिला मोर्चा...
तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास आंध्र सरकार देणार 85...
- Mar 08, 2026
- 21 views
तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास आंध्र सरकार देणार 85 हजारापर्यंत मदतअमरावती - जन्मदर घटत चालल्याची समस्या आता भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून आंध्र...
बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य...
- Mar 08, 2026
- 15 views
बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागतपुणे प्रतिनिधी : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या...
हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी
- Mar 08, 2026
- 22 views
हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारीमुंबई - पुढील काही दिवस महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि...
नेहरू विज्ञान केंद्रात मराठी-मल्याळी महोत्सवाचा...
- Mar 08, 2026
- 18 views
नेहरू विज्ञान केंद्रात मराठी-मल्याळी महोत्सवाचा थाटामाटात समारोप; बहुभाषिक मुंबईत एकता साजरीमुंबई (गुरुदत्त वाकदेकर): मराठी-मल्याळी जातीय महोत्सवाच्या सातव्या आवृत्तीचा वरळी येथील...
राजे फाउंडेशनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; सामाजिक...
- Mar 08, 2026
- 14 views
राजे फाउंडेशनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; सामाजिक एकतेचा संदेशमुंबई : राजे फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी...
ठाणे मराठा मंडळात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा
- Mar 03, 2026
- 14 views
ठाणे मराठा मंडळात शिवजयंती उत्सव दिमाखात साजराठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा गुरुवार, दिनांक १९...
सुप्रीम कोर्टाचा निकाल धुडकावत ट्रम्प यांचा नवा आदेश;...
- Feb 22, 2026
- 18 views
सुप्रीम कोर्टाचा निकाल धुडकावत ट्रम्प यांचा नवा आदेश; भारतासह जगावर १०% आयात शुल्काचा नवा प्रहार!अमेरिकन न्यायव्यवस्था आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष आता टोकाला...
आदिवासी कोळी समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा
- Feb 22, 2026
- 38 views
आदिवासी कोळी समाजाचा आझाद मैदानावर मोर्चामुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी आणि कोळी ढोर या अनुसूचित जमातींच्या न्याय्य हक्कासाठी...
‘क्रांतिज्योती विद्यालय’ येणार OTT वर
- Feb 22, 2026
- 24 views
‘क्रांतिज्योती विद्यालय’ येणार OTT वरमुंबई - नव वर्षांच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येऊन थिएटर गाजवल्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची...
नव्या सुविधांसह मोनोरेल पुन्हा धावण्यास सज्ज
- Feb 22, 2026
- 28 views
नव्या सुविधांसह मोनोरेल पुन्हा धावण्यास सज्जमुंबई - काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल आता अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज होऊन पुन्हा धावू लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास...
एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा...
- Feb 21, 2026
- 35 views
एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदीतून...
पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
- Feb 21, 2026
- 28 views
पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनपुणे - रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...
PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला...
- Feb 21, 2026
- 36 views
PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेशमुंबई -नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त...
पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका
- Feb 20, 2026
- 31 views
पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडकामुंबई - भारत व फ्रांस संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव अंदमान...
- Feb 20, 2026
- 28 views
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव अंदमान निकोबार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत साजराछत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव अंदमान निकोबार येथे...
DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स...
- Feb 20, 2026
- 34 views
DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागूमुंबई - विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासा दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना...
कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्त
- Feb 19, 2026
- 20 views
कोस्टल रोडवरील गाण्यामुळे रहिवासी त्रस्तमुंबई,- मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यात मुंबई कोस्टल रोडवर अत्याधुनिक परदेशी तंत्र वापरून ‘जय हो’ या गाण्याचा ट्रॅक सुरू करण्यात आला. ताशी 70...
नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात
- Feb 19, 2026
- 36 views
नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटातनाशिक - जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी...
केंद्रीय रेल्वे समिती सदस्यांच्या मागणीला यश.
- Feb 19, 2026
- 21 views
केंद्रीय रेल्वे समिती सदस्यांच्या मागणीला यश.प्रवाशांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य – खा. संजय दिना पाटीलमुंबई - रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत व उपचार मिळावे यासाठी मध्य...
बाणगंगा येथील वाळकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त...
- Feb 16, 2026
- 19 views
बाणगंगा येथील वाळकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लोटली भक्तांची अलोट गर्दी.मुंबई - वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाशेजारी असलेल्या पुरातन वाळकेश्वर शिव मंदिरात भाविकांनी...
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त विधान – टिपू...
- Feb 16, 2026
- 17 views
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त विधान – टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशीमुंबई - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त...
या देशात व्हॉट्सॲपवर बंदी, वापरावे लागेल स्वदेशी ॲप
- Feb 16, 2026
- 34 views
या देशात व्हॉट्सॲपवर बंदी, वापरावे लागेल स्वदेशी ॲपमुंबई - रशियाने संपूर्ण देशात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशियन सरकारने सांगितले की, व्हॉट्सअॅपने रशियन कायदे आणि नियमांचे...
नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना...
- Feb 16, 2026
- 19 views
नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची मर्यादा हटणारनवी दिल्ली – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’...
सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग साठी कोलंबिया विद्यापीठ...
- Feb 14, 2026
- 18 views
सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग साठी कोलंबिया विद्यापीठ – IIT मुंबई यांच्यात करारनवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह...
महाविकास परिषदेत महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची...
- Feb 14, 2026
- 31 views
महाविकास परिषदेत महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची दमदार घोडदौडमुंबई - देशातील थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, तब्बल...
पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
- Feb 14, 2026
- 20 views
पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटननवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी आज नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय...
जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध
- Feb 13, 2026
- 26 views
जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोधनवी दिल्ली - वंदे मातरम या गीताची सहा कडवी गाणे बंधनकारक करण्याबरोबरच काल केंद्र सरकारने याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत....
नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा...
- Feb 13, 2026
- 18 views
नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा संजय दिना पाटीलमुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे....
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून...
- Feb 13, 2026
- 36 views
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपायमुंबई - जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती...
मुंबई विद्यापीठाने बंद केल्या 304 परीक्षा
- Feb 13, 2026
- 19 views
मुंबई विद्यापीठाने बंद केल्या 304 परीक्षामुंबई - मुंबई विद्यापीठ आता नव्या काळानुरुप अभ्यासक्रमात आवश्यक बदल स्वीकारून जुने कालबाह्य अभ्यासक्रम बंद करत आहे. विद्यापीठाकडून जुन्या...
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५...
- Feb 13, 2026
- 36 views
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे यांच्या वतीने शिवजयंती २०२६ निमित्त आयोजित भव्य शिव...
लेबर कोडमध्ये चित्रपट कलाकारांसाठी स्वतंत्र Rulebook
- Feb 12, 2026
- 19 views
लेबर कोडमध्ये चित्रपट कलाकारांसाठी स्वतंत्र Rulebookमुंबई - महाराष्ट्र सरकार नवीन कामगार संहितेनुसार चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करेल जेणेकरून त्यांचे...
भारतातील सर्वांधिक लांबीचा भूकंपरोधक पूल या राज्यात
- Feb 12, 2026
- 22 views
भारतातील सर्वांधिक लांबीचा भूकंपरोधक पूल या राज्यातनवी दिल्ली - आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला 6-लेन एक्स्ट्राडोसेड पूल किंवा ‘महासेतू’ तयार झाला...
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून...
- Feb 12, 2026
- 30 views
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजलीमुंबई - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी...
- Feb 12, 2026
- 19 views
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणीपुणे - पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते...
मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी...
- Feb 11, 2026
- 37 views
मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजयमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील आठव्या सामन्यात गट ‘ब’...
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास;...
- Feb 11, 2026
- 33 views
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्नठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “लाठी–काठी स्पर्धांच्या माध्यमातून सेवा सहयोगचा किशोरी विकास प्रकल्प...
नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरात दाखल
- Feb 09, 2026
- 50 views
नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरात दाखलनागपूर - नागपूरमध्ये अगदी एखाद्या चित्रपटातील वाटावी अशी घटना घडली आहे. चाळीस वर्षांपूर्वी अनाथ असल्यामुळे नागपूरमधुन नेदरलँड सारख्या समृद्ध...
शिवडी येथील टी जे रोडवरील विविध समस्यांबाबत उच्चभ्रू...
- Feb 09, 2026
- 33 views
शिवडी येथील टी जे रोडवरील विविध समस्यांबाबत उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी रस्त्यावर उतरणार.मुंबई - शिवडी येथील टी जे रोड वरील अनधिकृत फेरीवाले अनधिकृत पार्किंग यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादाना...
- Feb 07, 2026
- 50 views
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादाना श्रद्धांजलीमुंबई - मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन...
१२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या...
- Feb 07, 2026
- 67 views
१२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदानमुंबई -: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून...
H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू
- Feb 07, 2026
- 41 views
H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यूचेन्नई - शहरात गेल्या काही दिवसांपासून शेकडो कावळे मृतावस्थेत आढळुन आले आहेत. या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांच्या तपासणीनंतर शहरात ‘H5N1’ या अत्यंत घातक...
मात्र .. मोदी सरकार १२ वर्षात १ ही करार – घोटाळा सिद्ध करू...
- Feb 07, 2026
- 63 views
काँग्रेस काळात करारांची माहिती ‘पत्रकार परीषदे’तुन दिली जात… मात्र .. मोदी सरकार १२ वर्षात १ ही करार – घोटाळा सिद्ध करू शकले नाही ..!पुणे - मोठ्या राष्ट्रांच्या दबावाला न जुमानता, युरोपियन...
महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग...
- Feb 06, 2026
- 48 views
महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्डाण-२०२६ चे शानदार आयोजन.मुंबई - महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज...
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन
- Feb 06, 2026
- 33 views
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनमुंबई - चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दिनांक 8 फेब्रुवारी, 2026...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची...
- Feb 06, 2026
- 58 views
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षामुंबई - राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात गृहविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खासदार असताना...
कुसुमाग्रजांना शब्दांजली : चोविसावे कविसंमेलन...
- Feb 05, 2026
- 71 views
कुसुमाग्रजांना शब्दांजली : चोविसावे कविसंमेलन भावनांच्या सुरेल लयींत संपन्नमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने आयोजित चोविसावे कविसंमेलन रविवार, दिनांक १...
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक –...
- Feb 05, 2026
- 52 views
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णीमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया महाविद्यालयाने आयोजित ‘कॉस्मॉस जल्लोष’ या...
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
- Feb 05, 2026
- 133 views
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्नमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायर्नमेंट) या संस्थेच्या उपक्रमांतर्गत...
कर्नाटक विधानसभेत VB-G RAM G विरोधात ठराव मंजूर
- Feb 05, 2026
- 40 views
कर्नाटक विधानसभेत VB-G RAM G विरोधात ठराव मंजूरबंगळुरु - कर्नाटक विधानसभेत आज एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी मांडलेला ठराव आज सभागृहाने...
अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक...
- Feb 05, 2026
- 62 views
अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणीपुणे - महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण...
युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री
- Feb 05, 2026
- 38 views
युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्रीइंफाळ - मणिपूरमधील ३५६ दिवसांपासून लागू असलेली राष्ट्रपती अखेर आज संपुष्टात आली आहे, भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे...
बारामतीत अजित पवारांचं स्मारक होणार, अंत्यविधी...
- Feb 02, 2026
- 26 views
बारामतीत अजित पवारांचं स्मारक होणार, अंत्यविधी झालेल्या मैदानावर स्मारक होणारअजित पवारांचा अंत्यविधी झाला त्याच मैदानावर त्यांचं स्मारक होणार आहे... बारामतीतील विद्या प्रतिष्ठाणच्या...
भाजप देशभर अर्थसंकल्प पोहोचवणार
- Feb 02, 2026
- 44 views
भाजप देशभर अर्थसंकल्प पोहोचवणारभारताचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला केंद्र सरकार सादर करणार असून केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एक आगळी...
अथक फाउंडेशन कडून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चे शतक...
- Feb 01, 2026
- 18 views
अथक फाउंडेशन कडून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चे शतक पूर्णमुंबई -मुलुंड परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध गेली नऊ वर्षे झुंज देणाऱ्या अथक फाउंडेशनने १०० वी प्लास्टिक...
श्रावण दादा यशवंते यांचा स्मृतिदिन काळाचौकी येथे पार...
- Feb 01, 2026
- 17 views
श्रावण दादा यशवंते यांचा स्मृतिदिन काळाचौकी येथे पार पडलामुंबई - पंचशील सेवा संघ आणि श्रावण दादा यशवंते परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबेडकर चळवळीतील लोकशाहीर गायक श्रावण दादा...
आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार,
- Feb 01, 2026
- 33 views
आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार...
ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नावे जाहीर
- Jan 31, 2026
- 56 views
ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नावे जाहीरठाणे - ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर याची नावे जाहीर झाली आहेत. महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर भाजपकडे असणार आहे. आज उपमुख्यमंत्री...
सरकारी विमानं, हेलिकॉप्टर्सबद्दल सरकारचा महत्त्वाचा...
- Jan 31, 2026
- 47 views
सरकारी विमानं, हेलिकॉप्टर्सबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णयमुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. या...
श्री मलंगगड विभागातील ४० गावांत हिंदू ऐक्याची महाआरती
- Jan 31, 2026
- 70 views
श्री मलंगगड विभागातील ४० गावांत हिंदू ऐक्याची महाआरती - श्री मलंग यात्रेच्या पार्श्वभूमीवर ४० गावांत धर्मजागरणाचा गजर- माघ पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यासाठी ४० गावांतून हिंदू भाविकांचे...
EU सोबतच्या करारामुळे हिमाचलमधील सफरचंद उत्पादक अडचणीत
- Jan 30, 2026
- 65 views
EU सोबतच्या करारामुळे हिमाचलमधील सफरचंद उत्पादक अडचणीतशिमला - भारत सरकार आणि युरोपीय युनियन (EU) यांच्यात बुधवारी मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाली. यामुळे अमेरिकेने भारतासमोर...
अजितदादांचा अपघाती मृत्यु अन् मंत्रालय निर्मनुष्य
- Jan 30, 2026
- 54 views
अजितदादांचा अपघाती मृत्यु अन् मंत्रालय निर्मनुष्यमुंबई - उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला त्याचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन, शासकीय...
- Jan 30, 2026
- 46 views
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून, बारामती येथे शासकीय इतमामात...
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा निसटता विजय
- Jan 17, 2026
- 68 views
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा निसटता विजय मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल (BMC Election Result 2026) जाहीर होत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झालं. मुंबई...
मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी – कर्मचारी नियुक्त.
- Jan 16, 2026
- 36 views
मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी – कर्मचारी नियुक्त.बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया...
मुंबई विमानतळाचा रडार दहिसर येथून गोराईत हलवणार
- Jan 16, 2026
- 41 views
मुंबई विमानतळाचा रडार दहिसर येथून गोराईत हलवणारमुंबई - मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून...
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026