मनाचे व्यायाम : "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण"
मनाचे व्यायाम : "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण"
शरीराला जशी व्यायामाची आवश्यकता असते तशीच मनालाही व्यायामाची गरज आहे.
शरीराच्या व्यायामासाठी बऱ्याचशा व्यायाम शाळा आपल्याला दिसतात परंतु मनाच्या व्यायामासाठी नक्की काय केला पाहिजे
खूप काम केल्याने कष्ट केल्याने जसा आपल्या शरीर थकत तसंच आपलं मनही टाकता. त्यात आजकाल आपल्याला खूपशा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे नैराश्य अपयश ताण-तणाव धक्का धक्का जीवन जिथे तिथे चढाओढ.
मग अशा थकलेल्या मनाला अशक्त झालेल्या मनाला कसं सांभाळावं.
1. मनालाही त्रास होतो हे सर्वात पहिल्यांदा मान्य केले पाहिजे. आणि यामुळे मन आजारी पडते याचं भान ठेवलं पाहिजे.
2. मनाला होणाऱ्या आजारांचे ज्ञान आत्मसात करून त्याच्या उपायांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
3. मनाच्या आरोग्यासाठी रोज थोडा वेळ साधना केले पाहिजे म्हणजेच इंग्लिश मध्ये मेडिटेशन केले पाहिजे. 4. मनाला त्रास होणाऱ्या कारणांना कसे दूर करता येईल प्रश्नांना कसं सोडवता येईल हे पाहायला पाहिजे.
5. मनाच्या आजारांसाठी सुद्धा डॉक्टर असतात समुपदेशक असतात आणि त्यांच्याकडे जाऊन आपल्या सगळ्याच त्रासातून आपल्याला सुटका मिळणार आहे हा विश्वास ठेवला पाहिजे.
6. सकारात्मक विचार केल्याने मनाची घालमेल आणि त्रास कमी व्हायला सुरुवात होते.
7. आपला धीर खचवणारे आपल्या मनाची स्थिरता घालवणारे नकारात्मक विचार आणि अवतीभवतीच्या गोष्टी या दूर केल्या पाहिजेत.
8. मनाला आराम मिळण्यासाठी रात्रीची सात तास झोप ही घेतली पाहिजे.
9. जसं आपल्याला कामावरती सुट्टी मिळते तसंच मनाला सुट्टी द्यावी आणि निवांतपणे आपल्या आवडीचा छंद जोपासावा किंवा कुठेतरी फिरायला जाऊन यावं.
10. आपला आवडीचा छंद जोपासावा आणि जमलच तर छानसं सुमधुर गाणं किंवा संगीत ऐकावं.
मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक
9152301137
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant