भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला, विमानतळावर चाचणी करणार
भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला, विमानतळावर चाचणी करणार
आरोग्य
मुंबई -जगभरात मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता पाकिस्तानपर्यंत धडकला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेशच्या सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून देशातील सर्व बंदरे, विमानतळांवर ही अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातही मंकी पॉक्सचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘हाय अलर्ट’ दिला असून खबरदारीची उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतात मंकीपॉक्सचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही. पण खबरदारी म्हणून नागपूर येथील मेयो रूग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच नागपूर विमानतळावरही संशयितांची चाचणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकल-मेयोला तसे पत्र देत आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade