47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष ,
47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष , जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
पुणे : विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ पैकी 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार खासदारांनी शिवसेनेत शिवसेनेत बंडखोरी केली.त्यानंतर शिवसेना शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन गट पडले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन्ही गट आमने सामने दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत आहे.
या मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना
- चोपडा
चंद्रकांत सोनवणे (SS)
राजू तडवी (UBT)
- बुलढाणा
संजय गायकवाड (SS)
जयश्री शेळके (UBT
- मेहकर
संंजय रायमुलकर (SS)
सिद्धार्थ खरात (UBT)
- बाळापूर
बळीराम शिरसकर (SS)
नितीन देशमुख (UBT)
- रामटेक
आशिष जैस्वाल (SS)
विशाल बरबटे (UBT)
- कळमनुरी
संतोष बांगर (SS)
संतोष टारफे (UBT)
- परभणी
आनंद भरोसे (SS)
राहुल पाटील (UBT)
- सिल्लोड
अब्दुल सत्तार (SS)
सुरेश बनकर (UBT)
- कन्नड
संजना जाधव (SS)
उदयसिंह राजपूत (UBT)
- औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (SS)
राजू शिंदे (UBT)
- पैठण
विलास भुमरे (SS)
दत्ता गोर्डे (UBT)
- वैजापूर
रमेश बोरनारे (SS)
दिनेश परदेशी (UBT)
- नांदगाव
सुहास कांदे (SS)
गणेश धात्रक (UBT)
- पालघर
राजेंद्र गावित (SS)
जयेंद्र दुबळा (UBT)
- बोईसर
विलास तरे (SS)
विश्वास वळवी (UBT)
- भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (SS)
महादेव घाटळ (UBT)
- कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (SS)
सचिन बासरे (UBT)
- अंबरनाथ
बालाजी किणीकर (SS)
राजेश वानखेडे (UBT)
- कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (SS)
सुभाष भोईर (UBT)
- ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (SS)
नरेश मणेरा (UBT)
- कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (SS)
केदार दिघे (UBT)
- मागाठणे
प्रकाश सुर्वे (SS)
उदेश पाटेकर (UBT)
- विक्रोळी
सुवर्णा करंजे (SS)
सुनील राऊत (UBT)
- भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (SS)
रमेश कोरगावकर (UBT)
- जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (SS)
अनंत (बाळा) नर (UBT)
- दिंडोशी
संजय निरुपम (SS)
सुनील प्रभू (UBT)
- अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (SS)
ऋतुजा लटके (UBT)
- चेंबुर
तुकाराम काते (SS)
प्रकाश फातर्पेकर (UBT)
- कुर्ला
मंगेश कुडाळकर (SS)
प्रविणा मोरजकर (UBT)
- माहिम
सदा सरवणकर (SS)
महेश सावंत (UBT)
- वरळी
मिलिंद देवरा (SS)
आदित्य ठाकरे (UBT)
- भायखळा
यामिनी जाधव (SS)
मनोज जामसुतकर (UBT)
- कर्जत
महेंद्र थोरवे (SS)
नितीन सावंत (UBT)
- महाड
भरतशेठ गोगावले (SS)
स्नेहल जगताप (UBT)
- नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (SS)
शंकरराव गडाख (UBT)
- उस्मानाबाद
अजित पिंगळे (SS)
कैलास पाटील (UBT)
- परांडा
तानाजी सावंत (SS)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (UBT)
- बार्शी
राजेंद्र राऊत (SS)
दिलीप सोपल (UBT)
- सांगोला
शहाजी बापू पाटील (SS)
दीपक आबा साळुंखे (UBT)
- पाटण
शंभूराज देसाई (SS)
हर्षद कदम (UBT)
- दापोली
योगेश कदम (SS)
संजय कदम (UBT)
- गुहागर
राजेश बेंडल (SS)
भास्कर जाधव (UBT)
रत्नागिरी
उदय सामंत (SS)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (UBT)
- राजापूर
किरण सामंत (SS)
राजन साळवी (UBT)
- कुडाळ
नीलेश राणे (SS)
वैभव नाईक (UBT)
- सावंतवाडी
दीपक केसरकर (SS)
राजन तेली (UBT)
- राधानगरी
प्रकाश आबिटकर (SS)
के. पी. पाटील (UBT)
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE