इरई धरणाचे दरवाजे उघडले
इरई धरणाचे दरवाजे उघडले
चंद्रपूर:– जिल्ह्यातील 24 तासातल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू, 1 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे 0.25 मीटर्सने उघडले आहेत, जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्य सरासरी पोचली 62 टक्क्यांवर, 2 मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी असोलामेंढा 82 % तर इराई 72 टक्के भरले आहे. 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 पूर्ण क्षमतेने भरले, दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar