Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
मुंबई - ICC ने मलेशिया येथे होणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 41 सामन्यांच्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 18 जानेवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 13 ते 16 जानेवारी दरम्यान 16 सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती आहे. भारताने पहिली आवृत्ती जिंकली होती. भारतीय संघ 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
Womens-U19 क्रिकेट विश्वचषक गट
- अ गट – भारत (A1), वेस्ट इंडिज (A2), श्रीलंका (A3) आणि मलेशिया (A4)
- ब गट – इंग्लंड (B1), पाकिस्तान (B2), आयर्लंड (B3) आणि यूएसए (B4)
- क गट – न्यूझीलंड (C1), दक्षिण आफ्रिका (C2), आफ्रिका पात्रता (C3) आणि सामोआ (C4)
- ड गट – ऑस्ट्रेलिया (D1), बांगलादेश (D2), आशियाई पात्रता (D3) आणि स्कॉटलंड (D4)
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant